भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्यारेलाल शेख यांची नियुक्ती-नगर जिल्हा कार्यकारणी जाहीर

अहमदनगर – भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांनी नुतन पदाधिकार्‍यांची घोषणा केली. जिल्हाध्यक्षपदी प्यारेलाल शेख, जिल्हा कार्याध्यक्षपदी मुन्ना शेख, उपाध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड, सचिवपदी इमरान तांबटकर यांची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार एस.के. मोटर्स ग्रुपच्या वतीने करण्यात आला. यावेळी एस.के. मोटर्सचे संचालक इमामशहा मोहंमद शेख, आयाज बागवान, छोटू शेख, इमाम शेख, मुसद्दिक सय्यद, शहानवाज शेख, मोहंमद हुसेन, सिकंदर सय्यद, तन्वीर शेख, शहेबाज सय्यद, मोहंमद शेख, शहामोहंमद शेख, नादीर सय्यद, संजय लोखंडे, अजय साळवे, फिरोज सय्यद, जावेद खान, नईम कुरेशी, अजीम शेख, अशोक भास्कर, अय्याज सहारा, सतीश औटी, अविनाश शिंदे, भाऊ लोखंडे, आदेश लोंढे, पै.मन्नान सय्यद, बाबा उमाप, संजय घोरपडे, संजय ताकवाले, बाळासाहेब गोडळकर आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा