दैनिक पंचांग
गुरुवार दि. 20 ऑगस्ट 2020 ,
1942 शार्वरीनामसंवत्सर भाद्रपद शुक्लपक्ष पूर्वा 23।51
सूर्योदय 06 वा. 35 मि. सूर्यास्त 06 वा. 41 मि.
राशिभविष्य-
मेष ः प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल. आरोग्य चांगले राहील.
वृषभ : लेखन कार्यात यश मिळेल. कोणताही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.
मिथुन ः कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल.
कर्क : शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल. जिभेला सुखावणारा दिवस असेल. मित्र आनंद देतील.
सिंह ः मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.
कन्या ः कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल.
तूळ ः मनोरंजनावर खर्च होईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. व्यापारव्यवसायात प्रगती होईल.
धनु : आपल्या प्रयत्नांमध्ये इतर लोकांची मदत घेतल्याने आपले कार्य किंचित सोपे होईल.
मकर ः एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची वेळ आली आहे.
कुंभ ः येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल. विश्रांतीसाठी किंचित वेळ काढणे या वेळी आपल्यासाठी उपयोगी ठरेल.
मीन ः अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल.