घरातील नकारात्मक उर्जा

वास्तू मिठाचे खडे जर ईशान्य दिशेला ठेवल्यास घरातील नकारात्मक उर्जा निघून जाते.

शौचालय चुकीच्या जागी बांधले असल्यास त्याचे दोषही ईशान्येला ठेवलेल्या मिठामुळे नष्ट होतात.

घरात आनंदी वातावरण राहण्यासाठी घर स्वच्छ ठेवा.मुख्य खोलीतील उत्तर-पूर्वी भागात एक एक्वेरियम ठेवा, ज्यात नऊ सोनेरी मासोळ्या आणि एक काळी मासोळी ठेवावी. याने घरात समृद्धी आणि आनंद नांदेल.

डायनिंग एरिया किंवा डायनिंग टेबल कधीही मुख्य दरासमोर नसावं.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा