सुवचनानि

चिता चिन्तासमा ह्युक्ता बिन्दुमात्र विशेषत: ।
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ॥

अर्थ : चिता आणि चिंता या समानच आहेत. त्यांच्यामध्ये फरक केवळ अनुस्वाराचा (बिंदुमात्र) आहे. चिंता जिवंत माणसाला जाळते तर चिंता मृत (निर्जीव) माणसाला
जाळते.
सुविचार ः प्राणी जन्माला येताना जो स्वभाव घेऊन येतो तो स्वभाव तो मेल्याशिवय नाहिसा होत नाही.
प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा