नानासाहेब गहिले यांचे निधन

अहमदनगर- तालुक्यातील अरणगाव येथील रहिवासी व सेवानिवृत्त जवान नानासाहेब दगडू गहिले (वय 94) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्तीनंतर शेती व्यवसाय करत होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा