सुरजमल मुथा यांचे हृदयविकाराने निधन

अहमदनगर- सुरजमल हस्तीमल मुथा (वय 80, रा. सुरज बंगला, साईनगर, नक्षत्र लॉनच्या मागे, बुरुडगाव रोड, नगर) यांचे रविवारी (1 डिसेंबर) सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले.

माणिक चौकाजवळील निसळ चेंबर्स येथील महावीर फार्माचे संचालक मनोज व नीलेश (जीतू) यांचे सुरजमल मुथा हे वडील होत. तसेच मार्केट यार्डमधील धनलक्ष्मी ट्रेडर्स यांचे ते मोठे बंधू होत. त्यांच्या पश्चात 2 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आह.

सोमवारी सायं. 6 वा. नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा