माजी नगरसेवक मुनीर सय्यद यांचे निधन

अहमदनगर- माजी नगरसेवक मुनीर मोईनुद्दीन सय्यद (वय 74, रा.बेलदार गल्ली, मुकुंदनगर) यांचे रविवारी (दि.20) राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे, तीन भाऊ, भावजयी, पुतणे असा परिवार आहे.

अॅड.सलीम सय्यद यांचे ते वडिल तसेच पत्रकार शब्बीर सय्यद यांचे ते काका होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा