अहमदनगर – अभिषेक अशोक घोलप (रा.इवळेगल्ली, माळीवाडा, नगर) यांची घरासमोर लावलेली बजाज मोटारसायकल (एम एच 16 बी टी 6351) अज्ञात चोरांनी चोरून नेली.
याप्रकरणी कोतवाली पोलीसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलीस नाईक किरण बारवकर हे करीत आहेत.