मोटारसायकलची चोरी

अहमदनगर -भरत गंगाधर वाळके (वय 29, रा. सावेडी) यांची नगर-मनमाड रोडवरील बाबा वाळके यांच्या प्रेशर पंपाजवळ लावलेली हिरो कंपनीची सीडी डिलक्स ही मोटारसायकल (एम एच 16 ए एक्स 1091) अज्ञात चोराने चोरून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन तपास हे.कॉ. जपे हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा