मोटारसायकलची चोरी

अहमदनगर – हितेश दिनेश हसवानी (रा. अमृतवेल अपार्टमेंट, बोरूडेमळा, भुतकरवाडी) यांची मंगलगेट हवेली येथील जनसेवा ट्रान्सपोर्टसमोर चिकन टपरीजवळ लावलेली होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. एम एच 05 ए यु 8631) अज्ञात चोराने चोरून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पो. ना. मंगेश खरमाळे हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा