मोटारसायकलची चोरी

अहमदनगर – गणेश परशुराम पवार (रा. मातोश्री अपार्टमेंट, पवननगर, भिस्तबाग रोड, सावेडी, नगर) यांची घरासमोर उभी केलेली मोटारसायकल (क्र. एम एच 16 बी जे 4572) अज्ञात चोरांनी चोरून नेली.या प्रकरणी तोफखाना पोलीसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.