मोटारसायकलची चोरी

अहमदनगर – ऋषिकेश महादेव घोडके (रा. दत्तनगर, पाईपलाईन रोड, सावेडी, नगर) यांची घरासमोर उभी केलेली बजाज मोटारसायकल (क्र. एम एच 16 बी पी 4132) अज्ञात चोरांनी चोरून नेली.या प्रकरणी तोफखाना पोलीसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून तपास हे. कॉ. शिरसाठ करीत आहेत.