कणकेचे मोदक

साहित्य – एका नारळाचा किस, एक वाटी गुळ, एक चमचा खसखस भाजलेली, एक चमचा वेलदोडा पावडर, एक चमचा तेल, चिमुटभर मीठ, दोन मोठे चमचे साजूक तूप, काजूचे तुकडे. कृती – नारळाचा चव, गूळ एकत्र शिजवून घ्यावा. वेलदोडा पावडर व भाजलेली खसखस टाका. यात दोन मोठे चमचे साजूक तूप टाका. काजू बदाम टाका. कणकेत मीठ, तेल, टाकून कणीक घट्ट मळून घ्या. तेलाचा हात लावून पातळ पुर्‍या लाटून त्यात वरील सारण भरून मोदकाचा आकार द्या. चाळणी किंवा मोदकपात्रात मोदक वाफून घ्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा