प्रोफेसर कॉलनी येथून मोबाईलची चोरी

अहमदनगर -लक्ष्मीकांत रघुनाथ दंडवते (रा. प्रिन्स कॉलनी, पाईपलाईन रोड, सावेडी) यांचा 13 हजार रूपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल प्रोफेसर कॉलनी येथुन चोराने विधी संघर्षित बालकाने चोरून नेला.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी विधी संघर्षित बालकाला पकडुन त्याच्या विरूध्द भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास हे.कॉ. सोनवणे हे करीत आहेत.