कॉटेज कॉर्नर येथून मोबाईलची चोरी

अहमदनगर – योगेश मच्छिंद्र गायकवाड (वय 31, रा. अवधुत कॉलनी, दोस्ती हॉटेलमागे, केडगाव) यांचा कॉटेज कॉर्नर येथे सार्वजनिक गणपती विसर्जना दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने 20 हजार रूपयांचा गॅलक्सी कंपनीचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा