महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सोमवारी सभा

अहमदनगर- महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवार दि. 19 ऑगस्ट रोजी दु. 1 वा. सभापती मुद्दस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गतच्या निविदा मंजुरी संदर्भातील कार्यालयीन अहवाल, शहर पाणी योजनेच्या फेज 2 जलवाहिनीवरून नळकनेक्शन देण्याबाबत मंजुरी, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेंतर्गतच्या निविदा मंजुरीबाबत, नालेगाव, केडगाव येथील सदनिका मूलभूत सुविधांसह विकसित करण्यासाठी खाजगी एजन्सी नियुक्ती करणे यासह अन्य काही महत्त्वपूर्ण विषय सभेपुढे ठेवण्यात आले आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा