मार्केटयार्ड येथे मंगळवारी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम

अहमदनगर- दरवर्षीप्रमाणे मिरची मर्चंट असोसिएशनमार्फत विजयादशमी निमित्त मार्केटयार्ड येथे (शमीपूजन व आपट्याच्या पानांचे पूजन) 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वा. सीमोल्लंघनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरीही सर्व नागरिकांनी पुजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोमनाथ मुळे (गुरुजी) यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा