लिची फळाचे फायदे

या फळात असणारे फ्लॅवोन्स, क्वेरसिटिन, केमफेरोल सारखे तत्त्व कॅन्सरच्या पेशीची वाढ थांबवण्यात मदत करतात. लिचीत पॉलीफेनॉल्स असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. जे लोकं रोज एक ग्लास लिची सरबत पितात त्यांचं ब्लडप्रेशर सामान्य राहतं.

लिचीमध्ये असलेले सॉल्यूबल फायबरने पचनशक्ती चांगली राहते. याने पोटात जळजळ आणि आतड्यांसंबंधी तक्रार उद्भवत नाही.