श्रीमती कुसुमबाई कोके यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर- अरणगाव येथील रहिवाशी श्रीमती कुसुमबाई बाबुराव कोके (वय 70) यांचे रविवारी (दि. 1) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी गावातील रेल्वे पुलाजवळील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अरणगावचे माजी सरपंच तसेच पंचायतसमितीचे माजी सदस्य सुजित कोके यांच्या त्या मातोश्री होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा