केडगाव येथे साकारला रायगड किल्ल्याचा देखावा

अहमदनगर- महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा देत केडगाव येथील रोहोकले परिवाराने गणेशोत्सवानिमित्त घरात रायगड किल्ल्याची प्रतीकृती साकारली आहे. वैभव रोहोकले यांनी हा देखावा साकारला आहे.

तो देखावा 8 फुट रुंद व 4 फुट उंच आहे. रायगडाची प्रतिकृती साकारत शिवरायांनी दिलेली शिकवण आणि संस्कृती जपण्याचा सुंदर प्रयत्न या परिवाराने केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा