कालसर्प दोषावर उपाय

कालसर्प दोष शांतीसाठी वैदिक ब्राम्हणाकडून वेळोवेळी रुद्राभिषेक करवून घ्यावा. दर सोमवारी शिवलिंगावर गंगाजल व गाईच्या निरशा दुधाचा अभिषेक करावा.कुत्र्याला दुध व पोळी खाऊ घालावी.गाय व कावळ्याला घरातील स्वयंपाकातील प्रथम पोळी तेल शिंपडून खाऊ घालावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा