काच मंदिर

काच मंदिर : – संपूर्ण इमारत  बाहेरच्या बाजूला  रस्त्यावरून( आत येण्याच्या भाग सोडून)प्रवेशद्वारापासून  आत सर्वत्र रंगीत  काचांच्या तुकड्यांची बांधलेली आहे.हुकूमचंद शहा या गृहस्थाने ती बांधली आहे.यात भिंतीवर ,छतावर मूर्ती आहेत .त्यातून महाविराच्या  जैन धर्मातील दृश्येआहेत.चित्रात बारकावे स्पष्ट दिसतात .