हसा आणि शतायुषी व्हा!


सदाशिव पेठेतील एका लायब्ररी मधील प्रसंग
सभासद : आत्महत्या कशी करावी याबद्दल एखाद चांगलं
पुस्तक आहे का?
ग्रंथपाल : (सभासदाकडे रोखून पहात) पुस्तक परत
कोण आणून देणार?

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा