जयवंतराव भुसारे यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर- महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी जयवंतराव खंडुजी भुसारे (वय 87) यांचे रविवारी (दि.8) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मुळचे बुगेवाडी, ता.पारनेर येथील रहिवासी असलेले भुसारे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या नोकरीच्या निमित्ताने नगर शहरात वास्तव्य होते.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कै. भुसारे यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महापालिका स्थायी समिती सभापतींचे स्विय सहायक सुधाकर भुसारे यांचे ते वडील होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा