श्री विमल बोधि सुरिश्वरजी यांचे जैन मंदिरात 18 ला शिबीर

अहमदनगर- रविवार, दि.18 रोजी जैन मंदिर कापड बाजार येथे आचार्य भगवंत श्री विमल बोधि सुरिश्‍वरजी महाराज यांचे हिंदीतून ‘कोन सा गहना अच्छा’ या विषयावर जाहीर शिबीर सकाळी 11 दरम्यान होणार आहे.

त्यानंतर शिबीरार्थींसाठी साधार्मिक भक्तीचे आयोजन केले आहे. तरी सर्व जैन बंधू-भगिनीं, अहिंसाप्रेमींनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा व ट्रस्टी मंडळाने केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा