हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची 16 सप्टेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा

अहमदनगर – दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि., मुंबई या संस्थेची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 16 सप्टेंबर रोज दुपारी 1 वा. ‘ग्रँड हॉल’ तळमजला, हॉटेल अतिथी, सेव्हन हिल्स, जालना रोड, औरंगाबाद-431 001 येथे होणार आहे.

या सभेची नोटीस सर्व सभासदांना पोस्टाने रवाना करण्यात आलेली असुन सन 2018-2019 चा वार्षिक अहवाल प्रधान कार्यालय व सर्व जिल्हा कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे आणि सभासदांसाठी सर्व जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा