राशिभविष्य

नारळी पौर्णिमा

1941 विकारी नामसंवत्सर

श्रावण शुक्लपक्ष

श्रवण अहोरात्र

सूर्योदय 06 वा. 3 मि.

सूर्यास्त 6 वा. 27 मि.

मेष – जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल.

वृषभ – वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्यवेळी होतील.

मिथुन – एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.

कर्क – पैशासंबंधी स्थिती ठीक राहील. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल.

सिंह – कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल.

कन्या – आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील.

तूळ – कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.

वृश्चिक – मित्रांचा सहयोग मिळेल. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल.

धनु – मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.

मकर – व्यापार-व्यवसायीक स्थिती सुखद राहील. कोणत्याही प्रकारचे जोखीम टाळा. पुर्वसुकृत फळास येतील.

कुंभ – आपला निष्काळजी दृष्टीकोन आज चांगला ठरणार नाही. व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल.

मीन – धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्‍यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा