राशिभविष्य

मेष – लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल.

वृषभ – सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील.

मिथुन – मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. वैवाहिक सुख वाढेल.

कर्क – ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा.

सिंह – आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

कन्या – न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ – आजचा दिवस जोमदार ठरेल. आपल्या क्रोधावर संयम ठेवा. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल

वृश्चिक – दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. धार्मिक भावना वाढेल. व सन्मान वाढेल.

धनु – संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपली योजना बनवण्यात सावधगिरी बाळगा.

मकर – व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. शत्रू वर्गापासून दूर राहा.

कुंभ – आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अपत्यांचा सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

मीन – दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा