राशिभविष्य

मेष – आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना प्रभावित कराल.

वृषभ – व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर जमीनसंबंधी व्यवहारात फायदा होईल.

मिथुन – व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे.

कर्क – दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते. आपल्या मनात अनेक प्रकारच्या काळज्या घर करू.

सिंह – इतर लोकांना आपण प्रभावित कराल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे.

कन्या – आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात गंभीर मानसिक स्वरूपाच्या कार्यांनी होईल.

तूळ – जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल.

वृश्चिक – काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रू वर्ग पराभूत होईल.

धनु – नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल.

मकर – आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कुंभ – व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी बाळगा. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

मीन – शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा