राशिभविष्य

दुर्गाष्टमी

1941 विकारी नामसंवत्सर

श्रावण शुक्लपक्ष

विशाखा समाप्ती 21.27

सूर्योदय 06 वा. 1 मि.

सूर्यास्त 7 वा. 1 मि.

मेष – वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका.

वृषभ – नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील.

मिथुन – लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल.

कर्क – आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल.

सिंह – मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील.

कन्या – ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल.

तूळ – आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल.

वृश्चिक – आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात.

धनु – आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे.

मकर – दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

कुंभ – जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे.

मीन – व्यापार्‍यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा