राशिभविष्य

घबाड 1941 विकारी नामसंवत्सर

आषाढ कृष्णपक्ष

शततारा समाप्ति 7.25

सूर्योदय 06 वा. 5 मि.

सूर्यास्त 7 वा. 7 मि.

मेष – आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी योग. मित्रांचा सहयोग मिळेल. पत्नीकडून उत्तम विवाहसौख्य मिळेल.

वृषभ – घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधानासंबंधी विशेष योग.

मिथुन – खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो.

कर्क – व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह – घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक लाभ. प्रियजनांची भेट.

कन्या – आध्यात्मिक क्षेत्रात मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल.

तूळ – आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते. चांगल्या घटना घडतील. कामात यश.

वृश्चिक – स्वप्ने पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव लांबलेल्या प्रकरणात यश.

धनु – विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ.

मकर – धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल

कुंभ – अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील.

मीन – अध्ययनात छान यश. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील. व्यवसायात प्रगती.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा