राशिभविष्य

भद्रा 1941 विकारी नामसंवत्सर

आषाढ कृष्णपक्ष

धनिष्ठा समाप्ति 28 वा. 25 मि.

सूर्योदय 06 वा. 1 मि.

सूर्यास्त 06 वा. 8 मि.

मेष – आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक आणि अर्थपूर्ण होण्याची शक्यता आहे. मुले त्रास देऊ शकतात.

वृषभ – मनोरंजनासाठी वेळ काढाल. पण आज रात्री मात्र आपण आनंददायक स्वप्नांच्या जगात आणि कल्पनेच्या साम्राज्यात विहार कराल.

मिथुन – योजनाबद्धरितीने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. आरोग्य नरम-गरम राहील.

कर्क – प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल.

सिंह – आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक.

कन्या – व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी त्रास होण्याची शक्यता आहे.

तूळ – परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील. कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे कारण बनू शकतात.

वृश्चिक – आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहका-यांबरोबर वाद करणे टाळा.

धनु – शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर. बर्‍याच दिवसांपासून राहिलेली कार्ये पुर्ण होतील.

मकर – एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील. इतर लोकांना आपला विचार विकण्याची आपली योग्यता अप्रतिम आहे.

कुंभ – मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी. राहिलेली कामे पुर्ण होतील असे योग.

मीन – आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. संततीसौख्य लाभेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा