राशिभविष्य

मन्वादि 1941 विकारी नामसंवत्सर

आषाढ शुक्लपक्ष

स्वाती समाप्ति 15 वा. 55 मि.

सूर्योदय 06 वा. 09 मि.

सूर्यास्त 07 वा. 19 मि.

मेष – आर्थिक व व्यापारिक मुद्द्यांबद्दल आपले गंभीर विचार श्रेयस्कर ठरतील. कार्यक्षेत्रात प्रगती. घरातील वयोवृद्धांच्या आरोग्याची चिंता वाटेल.

वृषभ – एखादे कार्ये घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. व्यवसायासाठी अनुकूल दिवस.

मिथुन – आपण कार्याच्याविषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. पळापळ अधिक राहील.

कर्क – आपणास आपल्या एकाग्रतेच्या शक्तीतून काहीतरी शिकायला मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कार्यालयातील सहकार्‍यांशी व वरिष्ठांशी वाद घालू नयेत.

सिंह – धनलाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल. नविन वाहनयोग संभवतात.

कन्या – विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. मनोरंजनासाठी वेळ खर्च कराल.

तूळ – एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. खर्च होईल.

वृश्चिक – प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल.

धनु – शिक्षणसंबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ.

मकर – नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वाहने संभाळून चालवा. आरोग्याची काळजी घ्यावी.

कुंभ – आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरदारांसाठी उपयुक्त असा दिवस. प्रवासाचे योग संभवतात. मागील प्रेम प्रकरणातून वाद संभवतो.

मीन – व्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. आरोग्यात बिघाड होण्याची शक्यता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा