राशिभविष्य

दशहरा समाप्ती

1941 विकारीनाम संवत्सर

ज्येष्ठ शुक्लपक्ष

हस्त समाप्ती 11 वा.51 मि.

सूर्योदय 06 वा. 02 मि.

सूर्यास्त 07 वा. 14 मि.

मेष – व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल.

वृषभ – महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.

मिथुन – राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील.

कर्क – कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील.

सिंह – दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो.

कन्या – शत्रू पराभूत होतील. व्यापारव्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.

तूळ – व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम- गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.

वृश्चिक – कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील ज्या ध्येयाची पूर्ती आपणास करायची आहे ते लक्ष्य निर्धारीत करा.

धनु – आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल.

मकर – आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा आणि सहका-यांबरोबर वादाची स्थिती टाळा.

कुंभ – धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील.

मीन – आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल.