राशिभविष्य

मोहिनी एकादशी 11 नं. चांगला 1941 विकारी संवत्सर

वैशाख शुक्लपक्ष एकादशी समाप्ति 10:36 उत्तरा समाप्ति 07:16

सूर्योदय 06 वा. 06 मि. सूर्यास्त 07 वा. 05 मि.

मेष : कामात किंचित अडचणी येतील. धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल.

वृषभ : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मिथुन : आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. समाधानकारक उत्तरे मिळणार नाहीत.

कर्क : कसोटी घेणारा हा दिवस आहे. मनोरंजनावर खर्च होईल. व्यवसायात प्रगती होईल.

सिंह : महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांचा सहयोग मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.

कन्या : लोकांचा विरोध आपणास अस्वस्थ करू शकतो. वाहने काळजीपूर्वक चालवा.

तूळ : कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील.

वृश्चिक : मनातल्या इच्छा पूर्ण होतील. उत्साहजनक बातम्या मिळतील. मानसन्मान होईल.

धनु : कौटुंबिक वातावरण आनंद आणेल. नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे. नवीन कार्य हाती घेण्यास दिवस अनुकूल.

मकर : करियरबद्दल आपण हट्ट धरू शकता. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल.

कुंभ : महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. शत्रूंवर प्रभाव वाढेल.

मीन : एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल. खरेदीसाठी उत्तम वेळ.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा