राशिभविष्य

चांगला दिवस 1941विकारी संवत्सर वैशाख शुक्लपक्ष

दशमी समाप्ति 13:00 पूर्वा समाप्ति 08:53

सूर्योदय 06 वा. 06 मि. सूर्यास्त 07 वा. 04 मि.

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. दुपारनंतर महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

वृषभ : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात उलाढाल वाढेल.

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. दुपारनंतर प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

सिंह : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.

तूळ : महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करावीत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस समाधानकारक जाईल.

धनु : उधारी, उसनवारी वसूल होईल. शासकीय कामात यश लाभेल.

मकर : महत्त्वाची आर्थिक कामे पुढे ढकलावीत.

कुंभ : कौटुंबिक जीवनामध्ये एखादी आनंददायी घटना घडेल.

मीन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. आरोग्याकडे लक्ष द्या. आज शुभ कार्यास प्रारंभ करावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा