राशिभविष्य

 

मेष – संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे.

वृषभ – योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल.

मिथुन – व्यापार-व्यवसाय सहज राहील. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल.

कर्क – काम व इच्छित योजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.

सिंह – आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

कन्या – आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.

तूळ – मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.

वृश्चिक – आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील.

धनु – आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता.

मकर – बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ – आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे.

मीन – आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा