राशिभविष्य

शिवरात्री

1941 विकारी नामसंवत्सर

मार्गशिर्ष कृष्णपक्ष

अनुराधा 16।59

सूर्योदय 06 वा. 56 मि.

सूर्यास्त 06 वा. 57 मि.

मेष – कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल.

वृषभ – कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा. शेयर व इतर कुठेही गुंतवणूक टाळा.

मिथुन – खाणे-पीणे काळजीपूर्वक करा. शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल.

कर्क – कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील.

सिंह – महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

कन्या – नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ – लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक – आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील.

धनु – आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.

मकर – प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

कुंभ – व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.

मीन – कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल. आजारात खर्चाची शक्यता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा