राशिभविष्य

प्रबोधिनी एकादशी

1941 विकारी नामसंवत्सर

कार्तिक शुक्लपक्ष

पू.भा. 12।12

सूर्योदय 06 वा. 50 मि.

सूर्यास्त 06 वा. 57 मि.

मेष – आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

वृषभ – आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा. वाहने सावकाश चालवा. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील.

मिथुन – आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणणारा आहे. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील.

कर्क – इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे.

सिंह – मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता आहे.

कन्या – मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.

तूळ – महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल.

वृश्चिक – विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी येणार्‍या व अडचणी दूर होतील.

धनु – शत्रू पराभूत होतील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता.

मकर – आनंदाची बातमी मिळेल. निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आरोग्य चांगले राहील.

कुंभ – प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

मीन – आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा