राशिभविष्य

 

मेष – स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा. आर्थिक लाभ. भाजणे, कापण अशा गोष्टी होण्याची शक्यता.

वृषभ – शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तीचा योग. आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील.

मिथुन – पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी योग. वडीलोपार्जीत मालमत्तेचे व्यवहार पूर्ण होतील.

कर्क – सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. वादांपासून लांब रहा. मुलांकडून सुखद बातमी कळेल.

सिंह – अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक लाभ.

कन्या – आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. वादंग होण्याची शक्यता असल्यामुळे शांत राहावे.

तूळ – सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते.

वृश्चिक – आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

धनु – व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. लाभ होईल. कोर्ट- कचेर्‍या यांपासून लांब रहा.

मकर – धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल. आई-वडीलांचा व वडीलधार्‍यांचा सन्मान करा.

कुंभ – कामात यश सुनिश्चित. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चांगल्या घटना घडतील. लांबलेल्या प्रकरणात यश. वाहने व उपकरणे जपून वापरावीत.

मीन – दिवस धावपळीचा असेल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मुले व पत्नी यांच्या सहवासामुळे आरोग्य उत्तम राहिल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा