राशिभविष्य

विजयादशमी (दसरा)

1941 विकारी नामसंवत्सर

आश्‍विन शुक्लपक्ष

श्रवण 20.12

सूर्योदय 06 वा. 37 मि.

सूर्यास्त 06 वा. 34 मि.

मेष – आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे. हसत खेळत वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील.

वृषभ – आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्यारीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा.

मिथुन – आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

कर्क – आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

सिंह – आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा. बाहेर गावी प्रवासाचे योग आहेत.

कन्या – आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो.

तूळ – बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणणारा आहे.

वृश्चिक – व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. वाहने सावकाश चालवावीत.

धनु – आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.

मकर – आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल.

कुंभ – पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

मीन – मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा