राशिभविष्य 

1941 विकारी नामसंवत्सर

भाद्रपद शुक्लपक्ष

पू.भा.22.55

सूर्योदय 06 वा. 3 मि.

सूर्यास्त 06 वा. 30 मि.

मेष – पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. वाहने व उपकरणे सावकाश हाताळावीत.

वृषभ – मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. दिवस निरुत्साही वाटेल.

मिथुन – जबाबदारीची कामे पडतील. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. दिवस आनंदात जाईल.

कर्क –  मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. शत्रुपक्ष डोके वर काढेल.

सिंह – मित्रांची साथ लाभेल. नवपरिणीतांसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे.

कन्या –  गुढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल.

तूळ – आपल्या प्रयत्नाने उन्नती कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील.

वृश्चिक – नवीन ओळखी संभवतात. आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करतानाही यशस्वी व्हाल.

धनु – आत्मविश्‍वास द्विगुणीत होईल मात्र बेफिकीर असायला नको.

मकर – मागील केलेली भक्ती आज फळास येईल व राहिलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ – हितशत्रू डोके वर काढण्याची शक्यता आहे. कालच्या दिवसाइतका आजचा दिवस चांगला जाणार नाही.

मीन – अडकलेला पैसा मिळेल. भूमी, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. मानसिक स्थिती उत्तम राहिल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा