फिटनेससाठी टाळा हे पदार्थ

फिटनेससाठी तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ आहारातून कमी करा. यामुळे फॅट तर वाढतातच शिवाय अनेक आजारांनाही आमंत्रण मिळते.

जास्त मीठ असणारे पदार्थ म्हणजे सॉस, केचअप, चिप्स, पापड टाळा. संपूर्ण शरीर व्यवस्थित काम करावे यासाठी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम करायला हवा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा