डेंग्यूला प्रतिबंध घालण्यासाठी

कोणत्याही भांड्यात खूप दिवसापर्यंत पाणी साठू देऊ नये. याने डेंग्यूचा धोका वाढतो. पाणी नेहमी झाकून ठेवावे आणि दररोज भांडे स्वच्छ करून पाणी भरावे.

कूलर वापरत असल्यास दररोज पाणी बदला. डासांपासून बचावासाठी खिडकी आणि दारात निट लावावी पूर्ण बाह्याचे कपडे घालावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा