आजार टाळण्यासाठी हे पदार्थ दूर ठेवा

नेहमी लक्षात ठेवा की, तुमच्या आहाराचे प्रमाण योग्य असावे. तुमच्या आहारातून सगळ्यात आधी स्टार्चचे प्रमाण अधिक असणारे म्हणजे भात, बटाटा, ब्रेड असे पदार्थ काढून टाका.

शीतपेय पिण्याची सवय सोडण्याचा प्रयत्न करा. ही सवय तुमच्या शरीरासाठी फायदेशीर नाही. दुध घालून चहा किंवा कॉफी पिण्याच्या सवयीला सुद्धा बाय बाय करा. चहा-कॉफीतील जास्त साखरेचे प्रमाणही नुकसानकारक ठरते.