मेंदूसाठी आवश्यक जीवनसत्व

जीवनसत्व ब 2 – दुध, पनीर, हिरव्या भाज्या, टोमॅटो यातून मिळू शकते.

तसेच जीवनसत्व ब 6 हे कडधान्ये, शेंगदाणे, बटाटे, फळे, हिरव्या भाज्या यातून मिळते. या जीवनसत्वामुळे मेंदू स्वस्थ राहतो.

जीवनसत्व बी 12- हे दुध, दही, पनीर यातून मिळते.

जीवनसत्व क – यामुळे मेंदू स्वस्थ राहतो. स्ट्रोबेरी, आवळा, लिंबू, पत्ताकोबी यातून जीवनसत्व क मिळते.

जीवनसत्व ई – जीवनसत्व ई मुळे मेंदूला ताकद मिळते. पालक, शेंगदाणे, डाळी, धान्य, हिरव्या भाज्या यातून ई जीवनसत्व मिळते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा