वारंवार तहान लागत असेल

पाण्यात मध टाकून गुळण्या कराव्यात तसेच लवंग चघळल्याने वारंवार तहान लागत नाही. अननसावरील साल चाकूने काढून त्यातील गराचे बारीक बारीक तुकडे करा. ते साखरेच्या पाकात शिजवून तयार झालेला मुरंबा उन्हाळ्यात खाल्ल्याने शरीरातील पाणी कमी होत नाही व तहानही वारंवार लागत नाही. तसेच हृदयरोगावरही अननसाचा मुरंबा लाभदायी आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा