अनशापोटी ही फळे खा

किवी – हे फळ पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमीन ई आरि फायबरचा समृद्ध स्त्रोत आहे. किवीमधील व्हिटॅमीन सी चं प्रमाण तुलनेत संत्र्यांच्या दुप्पट असतं.

सफरदंच – या फळामध्ये सर्वात कमी जीवनसत्वं असतात पण यातील अँटीऑक्सीडंट्स आणि फलॅवेनाईड्समुळे व्हिटॅमिन सीच्या कार्यात मदत करतात. त्यामुळे आतड्यांचा कॅन्सर हार्टअटॅक सारख्या व्याधींना आळा बसू शकतो.

स्ट्रॉबेरी – हे फळ अँटीऑक्सीडंट्सचा समृद्ध स्त्रोत आहे. याच्या सेवनाने कॅन्सर, रक्तवाहिन्यामधील गुठल्या, फ्री रॅडीकल्स या व्याधींचा धोका कमी होतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा