झोपण्यापूर्वीचे काही नियम

जेवल्यानंतर लगेचच झोपू नये. किमान 2 ते 3 तासानंतरच झोपणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. झोपण्यापूर्वी आपल्या तळपायांना तूप लावून झोपावे. त्यामुळे झोप व्यवस्थित लागते व डोळयांचा थकवा कमी होतो.

तसेच झोपताना केसांच्या मुळाशी तेल लावून झोपल्यास शांत झोप लागते. रात्री साखर आणि स्टार्च असलेले पदार्थ उदा. बटाटा खाऊ नये.