काकडीचे फायदे

1. काकडीतला 95 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो त्यामुळे काकडी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते.

2. सालीत जीवनसत्व सी चं प्रमाण भरपूर असतं.

3. डोळे सुजले असतील तर त्यावर काकडीची फोड किंवा साल ठेवली तरी आराम मिळतो.

4. मधुमेही लोकांसाठी हा फार उपयोगी आहे. काकडीत असलेले स्टेरॉल्समुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.

5. स्नायूंचे दुखणे, पायात वात भरणे यासारखे विकार याने दूर होतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा